१० वी, १२ वी पास साठी पशुसंवर्धन विभागात ४४६ जागांसाठी भरती

Pashusavardhan Vibhag Bharti 2023, AHD Recruitment 2023

 महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात 446 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरती बद्दलची अधिकृत जाहिरात ahd.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, यांत्रिकी, बाष्पक परिचर अशा पदांसाठी रिक्त असलेल्या जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक व पात्र असलेले AHD Maharashtra Bharti 2023 साठी 11 जून 2023 पर्यंत online पद्धतीने अर्ज करू शकता. या भरतीसाठी मोबाईल मधून फार्म कसा भरायचा, वयाची अट, शिक्षण पात्रता, वेतन, जाहिरात pdf अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे AHD Recruitment 2023 .

Pashu Savardhan Vibhag Bharti 2023 Maharashtra Information

पदाचे नाव जागा
 1) पर्यवेक्षण 376
2) वरिष्ठ लिपिक44
3) लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट क)02
4) लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट क)13
5) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट क) 04
6) तारतंत्री (गट क)03
7) यांत्रिकी (गट क)02
8) बाष्पक परिचर (गट क)02
एकुण जागा446

शिक्षण पात्रता | Pashu Savardhan Vibhag Bharti 2023 Education Qualification Details

पदाचे नावशिक्षण पात्रता
1) पर्यवेक्षण 10वी उत्तीर्ण, पशुधन पर्यवेक्षण, अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा कृषी पदवी किंवा समतुल्य
2) वरिष्ठ लिपिक पदवीधर
3) लघुलेखक (उच्चश्रेणी)10वी उत्तीर्ण, लघुलेखन 120 श. प्र. मि., इंग्रजी टंकलेखन श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन
4) लघुलेखक (निम्नश्रेणी) 10वी उत्तीर्ण, लघुलेखन 100 श.प्र.मि, इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
5) प्रयोगशाळा तंत्रज्ञरसायन शास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, किंवा सूक्ष्मजीवशास्त्र विषयांसह विज्ञान पदवी, प्रयोगशाळा वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या डिप्लोमा.
6) तारतंत्री (गट क) ITI (तारतंत्री),01 वर्ष अनुभव.
7) यांत्रिकी (गट क)10वी उत्तीर्ण, ITI (डिझेल मेकॅनिक),02 वर्ष अनुभव.
8) बाष्पक परिचर 10वी उत्तीर्ण, बाष्पक आणि धुराच्या उपद्रव संस्थेचे द्वितीय श्रेणीचे प्रमाणपत्र.

वयाची अट | Pashusavardhan Vibhag Bharti 2023 Age Limit, AHD Recruitment 2023

वय मर्यादा (Age Limit) – अर्ज दराचे वय 01 मे 2023 रोजी 18 ते 38 वर्ष असावे मागासवर्गीय उमेदवारांना -05 वर्ष सूट

नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र.

अर्ज करण्याची फी | Pashusavardhan Vibhag Bharti 2023 Maharashtra Application Form Fee 

अर्ज करण्याचे शुल्क (Fee ) – खुला प्रवर्ग- ₹1000, [मागासवर्गीय/आ.दू.घ./अनाथ/दिव्यांग/मजीसैनिक-900]

अर्ज करण्याची शेवटची तारीख

Pashu Savardhan Vibhag Bharti 2023 Last Date 

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख– उमेदवार ऑनलाईन अर्ज 11 जुन 2023 रात्री 11:59 पर्यंत अर्ज करू शकता

ऑनलाइन अर्ज | Pashu Savardhan Vibhag Bharti 2023 Maharashtra online Application Form 

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट खाली देण्यात आले आहे. या वेबसाईटचा वापर करून तुम्ही मोबाईल मधून अर्ज करू शकता.

उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यापूवी लक्षात घेण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे :-

10.1. ऑनलाइन अर्ज धकरण्यापूवी ईमेदवारानी खालील प्रमाणे अवश्यक कागदपत्रे/ स्वाक्षरी आत्यादींचे स्कॅन करून
ठेवावे

10.1.1. छायाचित्र (4.5 सें.मी. X 3.5 सें.मी. )
10.1.2. स्वतःची स्वाक्षरी (काळ्या शाइने)
10.1.3. स्वतःच्या डाव्या ऄंगठ्याचा ठसा (काळ्या व शाइने पाढंऱ्या कागदावर)
10.1.4. आंग्रजी भाषेतील खाली हदलेला मजकुर ऄसलेले स्वहस्ताक्षरात लिहलेले घोषणापत्र (काळ्या शाइने पाढंऱ्या
कागदावर)
10.1.5. स्कॅन केलेले दस्तऐवज जाहरातीतील मुद्दा 11.3 मध्येनमूद तपहशलाप्रमाणे अहेत याची खात्री
ईमेदवारांनी ऄजव भरण्यापूवी करावी.
10.1.6. आंग्रजी भाषेतील मोठ्या अक्षरातील (Capital Letters) स्वाक्षारी स्वीकारली जाणार नाही.

10.1.7. डाव्या ऄंगठ्याचा ठसा योग्यरीत्या स्कॅन केलेला ऄसावा

Pashu Savardhan Vibhag Bharti 2023 अर्ज करण्याची वेबसाईट –

 Apply Online

पशुसंवर्धन विभागात ४४६ जागांसाठी भरती साठीची जाहिरात

FAQ

Q. Ahd Maharashtra Recruitment 2023 Official Website?

Ans. https://ahd.maharashtra.gov.in/

Q. Ahd Maharashtra Recruitment 2023 Notification?

Ans. Notification PDF download link वरती दिली आहे.

Q. Pashu Savardhan Vibhag Bharti 2023 Last Date?

Ans. 11 जून 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Q. Pashusavardhan Vibhag Bharti 2023 Official Website Link?

Ans. https://ibpsonline.ibps.in/cahmay23/

Q. AHD Bharti 2023 Age Limit?

Ans. अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष आवश्यक

Q. AHD Recruitment 2023 Application Form Fee?

Ans. पशुसंवर्धन विभागाच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 1000 रु एवढी फी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *