Day: 1 June 2023

१० वी, १२ वी पास साठी पशुसंवर्धन विभागात ४४६ जागांसाठी भरती

Pashusavardhan Vibhag Bharti 2023, AHD Recruitment 2023  महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात 446 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरती बद्दलची अधिकृत जाहिरात ahd.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, यांत्रिकी,

Read More