TALATI BHARTI RECUIRTMENT 2023:
महाराष्ट्र शासनाच्या महसलू विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण – 4625 पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक,भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडूनदि.17 ऑगस्ट 2023 ते दि.12 सप्टेंबर 2023या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण 36जिल्हा केंद्रावरऑनलाइन(Computer Based Test)परीक्षा घेण्यात येईल.महाराष्ट्रातील तलाठी भरती २०२३ ऑगस्ट महिन्यात अपेक्षित आहे. पुण्यासह नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, अमरावती या सर्व जिल्ह्यांतील ४ हजार ६२५ तलाठी भरतीसाठी लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेत आदिवासी समाजातील नागरिकांना संधी देण्यासाठी ‘पेसा’ नियमानुसार रिक्त पदे राखीव ठेवण्यात येणार आहेत. ही परीक्षा घेण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने टीसीएस कंपनीची निवड केली आहे. ही परीक्षा घेण्यासाठी कंपनीने १७ ऑगस्ट किंवा १२ सप्टेंबर असे दोन तारखांचे पर्याय दिले आहेत.
TALATI RECUIRTMENT DETAIL:
संस्थेचे नाव : | महाराष्ट्र महसूल व वन विभाग (आरएफडी) |
रेक्ट। सूचना क्र.: | महसूल विभाग भरती 2023 |
रिक्त पदांची एकूण संख्या : | 03,628 जागा |
रिक्त पदांची नावे : | तलाठी (तलाठी) व विभागीय अधिकारी (विभागीय अधिकारी) |
पद श्रेणी: | ग्रुप सी श्रेणी पद |
वेतनमान: | रु. ०५,२००/- ते रु. २०,२००/- |
अर्ज करण्याची तारीख : | जून 2023 मध्ये (तात्पुरते) |
वयाची अट : | १८-३८ वर्षे |
अर्हता: | पदवी |
निवड प्रक्रिया : | लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी आणि डीव्ही |
नोकरी श्रेणी: | राज्य सरकारी नोकऱ्या |
जॉब प्लेसमेंट: | संपूर्ण महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत: | ऑनलाइन मोड |
अधिकृत संकेतस्थळ : | Mahabhumi |
महसूल विभाग तलाठी भरती 2023 सुरु होण्याची तारीख : महत्वाच्या तारखा
तलाठी २०२३ भरती प्रक्रियेच्या नियोजित तारखा पुढीलप्रमाणे आहेत , तरीही अधिकृत तपशील विभागाला प्राप्त झालेला नाही , परंतु लवकरच तपशील वेळापत्रक महाभारतीवर उपलब्ध होईल . :-
उपक्रम [ संपादन ] | तारीख आणि वेळ |
अधिकृत जाहिरात प्रकाशन दिनांक: | जून 2023 मध्ये |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : | लवकरच होणार घोषणा |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : | लवकरच होणार घोषणा |
परीक्षा / अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख: | लवकरच होणार घोषणा |
ऍडमिट कार्ड डाऊनलोड करण्याच्या तारखा : | परीक्षेच्या १५ ते १६ दिवस अगोदर |
तलाठी लेखी परीक्षेची तारीख : | नंतर कळविण्यात येणार आहे. |
निकाल जाहीर करण्याची तारीख : | नंतर कळविण्यात येणार आहे. |
Maharashtra Talathi Bharti 2023: Notification Draft:
Notification Draft: महाराष्ट्र राज्य महसूल विभागामार्फत दिनांक 03 जून 2023 रोजी महाराष्ट्र तलाठी भरती 2023 अधिसूचनेचा ड्राफ्ट जाहीर करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार लवकरच अधिकृत अधिसूचना जाहीर होणार असून Maharashtra Talathi Bharti 2023 च्या नोटीफिकेशन ड्राफ्ट नुसार तलाठी भरती 2023 ची परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023 च्या दरम्यान घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र तलाठी भरती 2023 अधिसूचनेचा ड्राफ्ट डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Maharashtra Talathi Bharti 2023: Notification Draft
महाराष्ट्र तलाठी भरती 2023 रिक्त पदांचा तपशील
Talathi Vacancy 2023: प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रात येत्या काही दिवसात 4625 पदांसाठी महाराष्ट्र तलाठी भरती 2023 (Talathi Bharti Vacancy 2023) राबविण्यात येणार आहे. विभागानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे
Division (विभाग) | Talathi Vacancy 2023 (रिक्त पदे) |
1 Nashik Division (नाशिक विभाग) | 982 |
2 Chatrapati Shambhaji Nagar Division (छत्रपती संभाजीनगर विभाग) / Aurangabad Division (औरंगाबाद विभाग) | 939 |
3 Konkan Division (कोकण विभाग) | 838 |
4 Nagpur Division (नागपूर विभाग) | 707 |
5 Amravati Division (अमरावती विभाग) | 191 |
6 Pune Division (पुणे विभाग) | 887 |
Total (एकूण) | 4625 |
Maharashtra Talathi Bharti 2023 Eligibility Criteria | महाराष्ट्र तलाठी भरती 2023- पात्रता निकष
Maharashtra Talathi Bharti 2023– Eligibility Criteria: महाराष्ट्र तलाठी भरती 2023 (Maharashtra Talathi Bharti 2023) साठी लागणारे पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे Maharashtra Talathi Bharti 2023 साठी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे 1 कोणत्याही शाखेतील पदवीधर 2 MSCIT किंवा तत्सम शैक्षणिक अहर्ता 3 मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
Maharashtra Talathi Bharti 2023 AGE LIMIT:
सर्वसाथारण प्रवर्ग: 19 ते 40
मागास प्रवर्ग: 19 ते 45
महाराष्ट्र तलाठी भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क:
Maharashtra Talathi Bharti 2023 Application Fee: महाराष्ट्र तलाठी भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क प्रवर्गानुसार खाली देण्यात आले आहे. सर्वसाथारण प्रवर्ग: रु. 1000 मागास प्रवर्ग: रु. 900
तलाठी भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया:
Talathi Bharti 2023 Application Form: तलाठी भरती 2023 जाहीर होताच आपणास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. यात आपणास आपली संपूर्ण माहिती जसे नावं, पत्ता, शैक्षणिक पात्रता, फोटो व स्वाक्षरी दिलेल्या वेबसाईट वर व्यवस्थितरित्या भरायचे आहे. प्रारूप अधिसूचनेनुसार जून 2023 मध्ये Talathi Bharti 2023 Application Form भरायला सुरवात होणार आहे. अधिकृत अधिसूचना जाहीर झाल्यावर सविस्तर माहिती आम्ही या लेखात अपडेट करू त्यासाठी या लेखास बुकमार्क करून ठेवा.
Talathi Bharti 2023 Exam Date | तलाठी भरती 2023 परीक्षेची तारीख:
Talathi Bharti 2023 Exam Date: महाराष्ट्र तलाठी भरती 2023 च्या प्रारूप अधिसूचनेनुसार दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023 पर्यंत तलाठी भरतीची परीक्षा घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र तलाठी भरती 2023 परीक्षेचे स्वरूप:
Maharashtra Talathi Bharti 2023: महाराष्ट्र तलाठी भरती 2023 (Maharashtra Talathi Bharti 2023) परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
विषय | प्रश्नांची संख्या | गुण |
1 मराठी भाषा | 25 | 50 |
2 इंग्रजी भाषा | 25 | 50 |
3 सामान्य ज्ञान | 25 | 50 |
4 बौद्धिक चाचणी | 25 | 50 |
एकूण | 100 | 200 |
Official Website for talathi bharati https://mahabhumi.gov.in/mahabhumilink
Talathi Salary in Maharashtra | तलाठी पदास मिळणारे वेतन:
Talathi Salary in Maharashtra: महाराष्ट्रातील तलाठी पगार तपशील हा उमेदवारांसाठी सामान्य प्रश्न आहे. तलाठ्याच्या पगाराबद्दल तपशील आणि वेतन प्रदान करण्यात आली आहे
TALATHI PAY SCALE | S8: Rs, 2500 -81100 |
FAQs
Q तलाठी भरती जाहिरात कधी येणार?
Ans Talathi Bharti 2023 Exam Date | तलाठी भरती 2023 परीक्षेची तारीख Talathi Bharti 2023 Exam Date: महाराष्ट्र तलाठी भरती 2023 च्या प्रारूप अधिसूचनेनुसार दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023 पर्यंत तलाठी भरतीची परीक्षा घेण्यात येणार
Q महाराष्ट्रातील तलाठी भारती 2023 चा पगार किती आहे?
Ans महाराष्ट्र तलाठी वेतन 2023: वेतन रचना: विभाग विभाग तलाठ्यांना ऑफर करत असलेले वेतन (महाराष्ट्र तलाठी वेतन 2023) आणि इतर भत्ते खालीलप्रमाणे आहेत. तलाठी पदाचे एकूण वेतन रु.च्या दरम्यान आहे.25500-81100 इतर भत्ते . महाराष्ट्र तलाठी वेतन 2023 मध्ये इतर भत्ते खालीलप्रमाणे आहे.
Q तलाठ्याचे काम काय?
Ans तलाठी सार्वत्रिक निवडणुका आणि जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करतील . तलाठी निवडणूक अधिकाऱ्यांना निवडणूक कर्तव्यात मदत करतील. तलाठी अल्पबचत अधिकार्यांना गावांमध्ये अल्पबचत कार्यक्रम आयोजित करण्यात मदत करेल.