Day: 18 June 2023

४६२५ पदांसाठी तलाठी भरती २०२३

TALATI BHARTI RECUIRTMENT 2023: महाराष्ट्र शासनाच्या महसलू विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण – 4625 पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक,भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडूनदि.17 ऑगस्ट 2023 ते दि.12 सप्टेंबर 2023या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण 36जिल्हा केंद्रावरऑनलाइन(Computer Based Test)परीक्षा

Read More