घटना दुरुस्ती कायद्यानुसार ( कलम 21A द्वारे 86) – 6 ते 14 वर्षे वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार आहेपण सध्या मोफत आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण मध्यमवर्गीयांना परवडणारे नाहीम्हणून सरकारने शिक्षण हक्क कायदा (RTE) अधिनियम, 2009 अंतर्गत २५%