गुड फ्रायडे काय आहे ?

GOOD FRIDAY 2023

गुड फ्रायडे काय आहे

आजच्या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रूसावर चढवून लाकडी क्रॉस वर त्याच्या हात पायावर खिळे मारले होते आणि त्याला तसेच मरायला सोडले होते .


त्यामुळलेच हा दिवस जगभरातील ख्रिश्चन समुदाय उपवास आणि शोकाच्या माध्यमातून साजरा करतो.


म्हणून गुड फ्रायडे 2023 आज 7 एप्रिल रोजी येशू ख्रिस्ताला क्रूसावर चढविणे आणि त्याच्या मृत्यूच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.


गुड फ्रायडेला होली फ्रायडे आणि ईस्टर फ्रायडे असेही म्हणतात.

गुड फ्रायडे कधी आहे?

7 एप्रिल 2023 रोजी गुड फ्रायडे साजरा केला जात आहे

गुड फ्रायडे हा आनंदाचा दिवस आहे का?

गुड फ्रायडेच्या शुभेच्छा कशा द्यावे

या प्रमाणे देऊ शकता – Have a blessed Good Friday.

-May we remember what today is all about.”

  • -May the sacrifice that Jesus made fill you with gratitude and peace.”
    • – “Wishing you a peaceful Good Friday.”

-May we reflect on God’s great love on this Good Friday.”

credit wishesmsg

पण Happy Good Friday अशा शुभेच्या देऊ नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *