chatGPT काय आहे , जे सध्या जगभर गाजतय

ChatGPT welcome page

chatGPT काय आहे, marathi madhe मराठी मध्ये

ChatGPT हे कृत्रिम बुद्धिमत्ता द्वारे (Open AI) विकसित केलेली एक भाषा आहे, जी मजकूर-आधारित प्रश्नांना प्रतिसाद देण्यासाठी आणि नैसर्गिक भाषेतील प्रतिसाद निर्माण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. नैसर्गिक भाषा प्रक्रिया (NLP) म्हणून ओळखल्या जाणार्‍या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विस्तृत क्षेत्राचा हा एक भाग आहे, जो संगणकांना मानवी भाषा समजून घेणे आणि त्याचा अर्थ लावण्यासाठी शिकवण्याचा प्रयत्न करतो

नाही समाजाला ना, तर आता सोप्या भाषेत ChatGPT काय आहे ? हे समजून घेऊ या.

तुम्हाला हा प्रश्न पडला असेल कि Google तर आधीपासूनच आहे कि, मग ChatGPT मध्ये नवीन काय आहे ? खरी गमे इथेच आहे.

आपण ज्यावेळी Google वर काही Search करतो त्यावेळी Google स्वतःच डोकं वापरात नाही, तर तो फक्त शोधतो, कि तशी माहिती कोणी वेबसाईट वर पब्लिश केली आहे का ?

म्हणजे सोप्या शब्दात Google फक्त माहिती शोधतो . म्हणजेच तो फक्त Serach Engine म्हणून काम करते

तर मग ChatGPT गुगल पेक्षा वेगळा कसा आहे हे समजून घेऊ

ChatGPT ला काहीही प्रश्न विचार तो उत्तर शोधात नाही तर स्वतःचा कृत्रिम बिद्धीमता वापरून तो स्वतः उत्तर देतो. त्याउलट google फक्त इंटरनेट वर उपलब्ध माहितीतून फक्त शोधतो हा मेन फरक आहे.

आता आपण उदहारण घेऊन समजूया, आपण एकच प्रश्न ChatGPT आणि Google ला विचारुया ,ह्यावरून तुम्हाला समजेल

write romantic letter to long distance girlfriend हा प्रश्न दोघांना विचारू , उत्तर खालील प्रमाणे मिळाले

Google answer

Google answer

ChatGPT answer

ChatGPT answer

ChtaGPT chi ची लोकप्रियता किती

ChatGPT, OpenAI ची लोकप्रिय चॅटबॉट, जानेवारीमध्ये 100 दशलक्ष (100 million )मासिक सक्रिय वापरकर्त्यांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे, लॉन्च झाल्याच्या केवळ दोन महिन्यांत , ChatGPT इतिहासातील सर्वात वेगाने वाढणारा लोकप्रिय बनला आहे, UBS अभ्यासानुसार

100 दशलक्ष मासिक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कुणाला किती महिने लागले. खालील प्रमाणे

image Credit Yahoo finance

chatGPT capabilities and limitations, chatGPT क्षमता आणि मर्यादा

chatGPT क्षमता आणि मर्यादा खालील प्रमाणे

chatGPT capabilities and limitations

ChatGPT official website – ChatGPT: AI Conversations. (openai.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *