click to check the official website of TAIT results and mark sheet download on http://mscepune.in/
ऑनलाइन परीक्षा दिनांक : २२ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान

click to check the official website of TAIT results and mark sheet download on http://mscepune.in/
ऑनलाइन परीक्षा दिनांक : २२ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान
TAIT (२०२२) चे प्रमाणपत्र काढायचे राहिले आहे. तरी पवित्र पोर्टल वर नोंदणी करता येईल का?
प्रमाणपत्रासाठी काय करावे लागेल?
संपर्क केल्याबद्दल धन्यवाद,
मार्कलिस्ट डाउनलोड करण्यासाठी डिजिलॉकर वर तुमचा आधार वापरून लॉग-इन करा, आणि डाउनलोड करा .
नाही झाला तर कळवा, दुसरा पर्याय सुचवू
TAIT 2022 चे प्रमाणपत्र हरवले आहे. तरी पावित्र पोर्टल वर नोंदणी करता येईल का?
प्रमाणपत्रा साठी काय करावे लागेल?
प्लज कळवावे.
I am in phase two pavitra portal
I lost my tait result 2022
I want it now, please guide me for download result
Sir mala TAIT 2022 chi marksheet Download karay chi ahe mala khup garaj ahe
Sir mala TAIT 2022 chi marksheet Download karaychi ahe
Mala tyachi garj ahe
Ther is no pdf avelibal
TAIT (२०२२) चे प्रमाणपत्र काढायचे राहिले आहे. तर ते आता मिळेल का?ते कोणत्या web site वर मिळेल,pls send me web site.
प्रमाणपत्रासाठी काय करावे लागेल?