TAIT २०२२ च्या उमेदवारांनी त्यांचे गुणपत्रक दिनांक २०-०४-२०२३ चे आत डाउनलोड करावे

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ प्रविष्ट उमेदवारांनी त्यांचे गुणपत्रक दिनांक २०-०४-२०२३ चे आत खालील लिंक वरून डाउनलोड करून घ्यावे .

for TAIT 2022 EXAM Result and TAIT 2022 download marksheet details as below

महाराष्ट्र राज्यातील शिक्षाक भरती करीता ज्या विद्यार्थ्यांनी TAIT २०२३ exam दिली आहे त्यांनी त्यांचे गुणपत्रक खालील वेबलिंक वरून डाउनलोड करून घ्यावे

लिंक वर क्लीक केल्यावर खालील स्क्रीन येईल, त्यामध्ये तुम्हाला तुमचा Registration No / Roll No आणी password पासववर्ड टाकावा लागेल. पासवर्ड विसरला असेल तर तुमची Birth date टाकू शकता

गुणपत्रक डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढून ते जपून ठेवावे

महत्वाच्या तारखा

One Reply to “TAIT २०२२ च्या उमेदवारांनी त्यांचे गुणपत्रक दिनांक २०-०४-२०२३ चे आत डाउनलोड करावे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *