Tag: vanrakshak Bharati 2023

महाराष्ट्र वनविभागात मेगा भरती 

Vanrakshak Bharti 2023 वनविभागातील वनरक्षक (गट क ) पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी अहर्ता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया या टॅबमध्ये उपलब्ध लिंकवर मागवण्यात येत आहे. सदर संकेतस्थळावर सविस्तर जाहिरात उपलब्ध असून

Read More