Tag: Rinku Singh

रिंकू सिंगची प्रेरणादायी कहाणी: सफाई कामगार होण्यापासून ते आयपीएल चा हिरो बनण्याची

क्रिकेटमध्ये मोठं स्थान मिळवण्यापूर्वी रिंकू सिंग सफाई कामगार बनण्यापासून दूर नव्हता. किंबहुना त्याच्या स्वत:च्या इच्छेमुळेच तो क्रिकेटच्या वाटेवर कायम राहिला. त्याने या खेळात मोठे स्थान निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. रिंकू सिंग या भारतीय क्रिकेटपटूचे आयुष्य संघर्ष आणि कष्टांनी भरलेले

Read More