download TAIT 2022 marksheet in 2025

सध्या खूप जण चिंतेत आहेत कि ज्यांनी TAIT 2022 चे मार्कशीट डाउनलोड केले नाही किंवा हरवले आहे,

आणि त्यांना TAIT 2022 marksheet download करायचे आहे
आणि इंटरनेट वर खूप साऱ्या पोस्ट misguiding करणाऱ्या post आहेत, त्यामुळे उमेदवारांना डोकेदुखी होत आहे
म्हणून आम्ही ह्यावर अभ्यास करून पोस्ट बनवली आहे, आणि ताटिबोरद बरोबर संपर्क साधून पूर्ण माहिती घेतली
तर त्यामुळे आता ज्यांनी ताटी मार्कशीट काढली नसेल तर काळजी करायचा काही कारण नाही,
त्यासाठी हि पोस्ट डिटेल मध्ये वाचा आणि आपला व्हात्साप्प ग्रुप जॉईन करा, जॉब डिटेल्स साठी,

सर्व सर्व प्रोसेस समजून घेण्यासाठी पूर्ण पोस्ट वाचून समजून घ्या, नाही समजला तर कंमेंट मध्ये प्रश्न विचार

how to download TAIT 2022 marksheet in 2025

सध्या मार्कशीट डाउनलोड करता येते का? तर ह्याच उत्तर आहे

नाही सध्या मार्कशीट डाउनलोड करता येत नाही,, पण घाबरायचं काही कारण नाही,
कारण टेट (mahateacherrecruitment.org.in) नुसार सध्या शिक्षक भरती साठी मार्कशीट असणं गरजेचं नाही, तर मग काय करायचा
तर सध्या TAIT 2022 chi PDF available ahe, खालील प्रमाणे,

नसेल तर खालील लिंक वरून डाउनलोड करा

खालील PDF मधून ज्या पेज वर तुमचा नाव असेल त्या पेज ची प्रिंट कडून ठेवा ,

तेवढा पुरेसे आहे , आणि हे School Education and Sports Department ने नोटीस कडून सांगितलं आहे , नोटीस ऑलरेडी आपल्या दुसऱ्या पोस्ट मध्ये आहे

PDF download TAIT 2022 marksheet (

So, relax and enjoy the process,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *