click to check the official website of TAIT results and mark sheet download on http://mscepune.in/
ऑनलाइन परीक्षा दिनांक : २२ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान
click to check the official website of TAIT results and mark sheet download on http://mscepune.in/
ऑनलाइन परीक्षा दिनांक : २२ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान
TAIT (२०२२) चे प्रमाणपत्र काढायचे राहिले आहे. तरी पवित्र पोर्टल वर नोंदणी करता येईल का?
प्रमाणपत्रासाठी काय करावे लागेल?
संपर्क केल्याबद्दल धन्यवाद,
मार्कलिस्ट डाउनलोड करण्यासाठी डिजिलॉकर वर तुमचा आधार वापरून लॉग-इन करा, आणि डाउनलोड करा .
नाही झाला तर कळवा, दुसरा पर्याय सुचवू