mahateacher recruitment 2023 / पवित्र पोर्टल शिक्षक भरती २०२३ नोंदणी
mahateacher recruitment official website खाली दिली आहे आणि नोटीफीकेशन लिंक सुद्धा खाली दिली आहे
सध्या काही वेबसाईट आणि सोशिअल मीडिया पवित्र पोर्टल शिक्षक भरती २०२३ बद्दल गैरसमज पसरवत आहेत .
खाली पूर्ण तपशीलवार माहिती दिली आहे .
पवित्र पोर्टल ऑनलाइन नोंदणी 2023 सुरु झाली का
सध्या पवित्र पोर्टल भरती सूरु आहे पण ती TAIT २०२३ मध्ये ज्याणि परीक्षा दिली आहे त्यांच्यासाठी नाही ,
सदरची सुिवधा पवित्र पोर्टल भरती सन २०१७ मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता
चाचणी दिलेल्या उमेदवारांसाठीच आहे.
हि भरती फक्त बी.एड आणि समकक्ष साठी लागू आहे.
व्यवस्थापनातील मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या इ. ६ वी ते इ. १२ वी या गटातील शिक्षकांच्या रिक्त पदांवर
१९६ व्यवस्थापानांच्या इ. ६ वी ते इ. १२ वी या गटातील रिक्तपदांसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एका जागेकरता १:१० या मर्यादेत उमेदवार उपलब्ध होतील
Important dates
उमेदवारांना प्राधान्यक्रम GENERATE करन LOCK करण्यासाठी
start date : 13/04/2023
उमेदवारांना प्राधान्यक्रम GENERATE करन LOCK
करण्यासाठी शेवटची तारीख : 25/04/2023
. उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण ३० गुण असतील, उमेदवाराची निवड या ३० गुणांच्या आधारे व्यवस्थापनाकडून होईल.
TEACHER RECRUITMENT notification link
TEACHER RECRUITMENT OFFICIAL WEBSITE link